Author: admin

Gaan Gunagaan

Now Available on Amazon and Rajhans Prakashan एखादा राग किंवा एकच बंदिश आपल्या देशात वेगवेगळ्या तन्हेनं गायली गेली आहे. ‘मिले सूर मेरा तुम्हारा… कारण आपलं गाणं मिळतं जुळतं, कारण आपण सगळे सारखे’ असल्या भ्रामक अन् सपक राष्ट्रीय एकात्मतेपेक्षा आपल्या रागसंगीतातील आर्काईव्ह साकार करणारी राष्ट्रीय व्यामिश्रता फार अस्सल अन् आकर्षक आहे. तीच आहे आपल्या संगीताच्या ठेव्याची श्रीमंती! या श्रीमंतीची नवी उमज आणि गाण्याची नवी समज करून देत आहेत सत्यशील देशपांडे. संगीतातील घराणी अन् त्यांची वैशिष्ट्यं, दिग्गज कलावंतांचे खुमासदार किस्से, रागसंगीताबद्दलचा वेगळा अनवट नजरिया अशा विविध गोष्टींनी नटलेलं हे पुस्तक केवळ वाचण्याचं नाही, तर ऐकण्याचंही आहे. पुस्तकात दिलेले QR कोड स्कॅन करून वाचक विविधरंगी मैफिलींचा सुश्राव्य आस्वाद घेऊ शकतात. समीक्षकांपासून रसिकांपर्यंत, ‘पेन’सेनांपासून ‘कान’सेनांपर्यंत साऱ्यांना सहप्रवासी बनवणारी एक सांगीतिक यात्रा! पुस्तकतील एक दीर्घ उतारा येथे वाचा

Clip 75

Clip 75: लता दीदींचे भाष्य गान गुणगान – संलग्न ध्वनिमुद्रणे ध्वनिमुद्रणांची संपूर्ण यादी इथे पहा

Clip 74

Clip 74: कजरारे कजरारे व आधा है चंद्रमा गान गुणगान – संलग्न ध्वनिमुद्रणे ध्वनिमुद्रणांची संपूर्ण यादी इथे पहा

Clip 73

Clip 73: सुंदर सुरजनवा – राग चारुकेशी – रचनाकार पं सत्यशील देशपांडे गान गुणगान – संलग्न ध्वनिमुद्रणे ध्वनिमुद्रणांची संपूर्ण यादी इथे पहा

Clip 72

Clip 72: ठुमरी कथा – पं सत्यशील देशपांडे गान गुणगान – संलग्न ध्वनिमुद्रणे ध्वनिमुद्रणांची संपूर्ण यादी इथे पहा

Clip 71

Clip 71: अब ना बदा – राग लंकेश्री – पं कुमार गंधर्व गान गुणगान – संलग्न ध्वनिमुद्रणे ध्वनिमुद्रणांची संपूर्ण यादी इथे पहा

Clip 70

Clip 70: उड़ाय दो पतंग – राग भीमपलास – पं कुमार गंधर्व गान गुणगान – संलग्न ध्वनिमुद्रणे ध्वनिमुद्रणांची संपूर्ण यादी इथे पहा

Clip 69

Clip 69: मोर लाई रे – राग मघवा – रचना पं कुमार गंधर्व गान गुणगान – संलग्न ध्वनिमुद्रणे ध्वनिमुद्रणांची संपूर्ण यादी इथे पहा

Clip 68

Clip 68: आप के बुलावा है जो – राग देसी – पं कुमार गंधर्व गान गुणगान – संलग्न ध्वनिमुद्रणे ध्वनिमुद्रणांची संपूर्ण यादी इथे पहा

Clip 67

Clip 67: रुखवा तले आया – राग मधमाद सारंग – सत्यशील देशपांडे (रचना पं. कुमार गंधर्व) गान गुणगान – संलग्न ध्वनिमुद्रणे ध्वनिमुद्रणांची संपूर्ण यादी इथे पहा

Scroll Up